हुतात्मा पानसरे प्रशाळेतील गुणवंताचा माजी विद्यार्थ्यांकडून रोख पारितोषिका भव्य सन्मान. एसएससी 2026 मधील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे...

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 15/7/2026

हुतात्मा पानसरे प्रशाळेतील गुणवंताचा माजी विद्यार्थ्यांकडून रोख पारितोषिका भव्य सन्मान.

एसएससी 2026 मधील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे...


धर्माबाद हिंदूंसम्राट तालुका प्रतिनिधि लालाजी इमनेलू 

धर्माबाद :- कार्यक्रमाचे अध्यक्ष हुतात्मा पानसरे मेमोरियल ट्रस्टचे सचिव श्री विश्वनाथ पाटील बनाळीकर 

प्रमुख पाहुणे तालुका न्याय दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ सुरेखा स्वामी, मुख्याधिकारी नगरपरिषद धर्माबाद कौस्तुभ गव्हाणे, मेडिकल असोसिएशन तालुका धर्माबाद अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील बाळापूरकर ,

मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री जी पी  मिसाळे सर, आपलं नांदेड चे संपादक शिवराज पाटील गाडीवान व एस.एस.सी. मार्च 1988 बक्षीस योजनेचे संयोजक उपक्रमशील शिक्षक, मुख्यध्यापक श्री शिवकुमार पाटील बाळापुरकर व प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मुख बेंबरे कर उपस्थिती होते.

प्रशाळेतील मार्च 2026 SSC उत्तीर्ण गुणवंत शाळा सर्वप्रथम कु.जाधव पूनम संतोष कर्मयोगी डॉ. विश्वनाथ पाटील बाळापुरकर स्मृती पुरस्कार रुपये 5100/-

शाळा द्वितीय देगावे कृष्णा दिलीपराव NRI निरेन  

चिद्रावर रुपये 3000/- 

शाळा तृतीय विभागून कावडे मन्मथ बजरंग व कु.धनश्री अवधूत कदम रुपये 2500/- NRI निरेन चिद्रावार शारीरिक शिक्षण विषयात शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु.प्रीती भीमराव राठोड रुपये 4200/-

इतर सर्वच विषयात सर्वोच्च गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 24800/-अशी एकूण 35400/- रुपयांची रोख बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

या  रोख बक्षिस योजनेसाठी 1988 च्या बॅचचे विद्यार्थी कै .विश्वनाथ पाटील बाळापूरकर यांच्या तर्फे  विठ्ठल बाबाराव पाटील बाळापुर कर, NRI निरेन रमेशराव चिद्रावार , शिवकुमार शंकरराव पाटील, सागर ओमप्रकाश चिद्रावार, सुरेश नागभूषणम करखेलीकर ,संजय राजाभाऊ चिंतावार, डॉ. अजय त्र्यंबकराव बुरांडे , धनराज गोविंदलाल इनानी, दत्तात्रय गिरीधरराव उखळकर, राजगोपाल श्रीनिवास  झंवर,सौ संध्या शरद काळे -जैन सौ.अंजली धरणीधरराव कुलकर्णी,आणि दोन अनामिक विद्यार्थिनी मार्फत रक्कम देण्यात आली.

या बक्षीस योजनेचे संयोजक उपक्रमशील शिक्षक श्री शिवकुमार पाटील यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top