शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 29/5/2026

अखिलभारतीयबहूजनओबीसीअल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचा देगलूर तालुका पदाधिकारी निवड सोहळा संपन्न.




देगलूर -हिंदूसम्राट प्रतिनिधी शशिकांत पटणे याजकडून.

अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर यांच्या हस्ते आज दि. 28/ 05/ 2026 रोजी देगलूर येथे देगलूर तालुका कार्यकरण्याची निवड करण्यात आली देगलूर तालुका उपाध्यक्षपदी शशिकांत वैजनाथ अप्पा पटणे यांची निवड देगलूर तालुका कार्याध्यक्षपदी प्रकाश खंडू गवलवार यांची निवड व देगलूर तालुका सचिव पदी गजानन मारुती शिंदे यांची निवड तर बिलोली तालुका दिव्यांग अध्यक्षपदी गोविंद मारोतराव मोहिते यांची निवड करण्यात आली तसेच मुखेड शहर अध्यक्षपदी दिपके यांची निवड करण्यात आली निवडीच्या वेळी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष हरिदास श्रीमाने देगलूर तालुका अध्यक्ष प्रभू वंकलवार व देगलूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली व सर्व नियम अटी समजावून सांगण्यात आले मोठ्या थाटात कार्यक्रम संपन्न झाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top