अनिता सोमनाथ चौगुले (सुतार) यांचे अल्पशा आजाराने निधन.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 17/6/2026

अनिता सोमनाथ चौगुले (सुतार) यांचे अल्पशा आजाराने  निधन.


निरा नरसिंहपुर प्रतिनिधी- बाळासाहेब सुतार 

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील अनिता सोमनाथ चौगुले (सुतार) यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 15- जून रोजी निधन झाले. निधना समय वय वर्ष 43 होते. त्यांच्या पश्चात सासू, पती, जाऊ, पुतण्या व एक मुलगा आणि एक मुलगी आसा त्यांचा मोठा परिवार आहे.

पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे संगणक परिचारक प्रशांत चौगुले (सुतार) यांची चुलती तर सोमनाथ पांडुरंग चौगुले यांची पत्नी होती.

----------------------

मयत:- अनिता चौगुले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top