हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 12/5/2026
कोपर खैरणेतील पार्थ पाटील ला दहावी परीक्षेत ८९ टक्के गुण.
नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे.
फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचे निकाल 8 मे रोजी जाहीर झाला असून कोपरखैरणे येथील साई होली फेथ हायस्कूल चा विद्यार्थी कु पार्थ टिना कैलास पाटील 89% गुण मिळवून यश संपादन केल्याने परिसरात आनंदाचा त्याच्यावर वर्षाव होत असून तसेच नातेवाईकांकडून आनंद व्यक्त केला आहे शुभेच्छा देताना त्याची दीदी- दादा ,मम्मी - पप्पा आजी-आजोबा आत्या मामा मामी मावशी तसेच काका - काकी तसेच गावचे नवनिर्वाचित नगरसेवक शिवराम परशुराम पाटील साहेब व कोपर खेरने ग्रामस्थ मंडळ आणि सहज योग परिवार तसेच पार्थ ( मोनु ) च्या ह्या यश संपादन ना निम्मित परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल पाटील कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे.ही माहिती श्री.अविनाश ( नाना )भरत पाटील यांनी दिली.


