हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 20/5/2026
समर्थ क्रॉप केअर प्रा. लि.या कंपनीने अहिल्यानगर नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक केली,अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी (कलेक्टर) डॉ. पंकज आशिया साहेब.
हिंदूसम्राट प्रतिनिधी हदगाव भगवान कदम.
समर्थ क्रॉप केअर प्राव्हॅट लिमिटेड कंपनी या कंपनीने अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांची करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
या विषयी मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. श्री. गजानन भगत साहेब, जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख पोलीस मित्र संघटना मा.रेशमा पठाण निरीक्षक पुणे जिल्हा महिला आघाडी पोलीस मित्र संघटना,श्री.लिंबाजी इंगवले,अहिल्यानगर जिल्हा संघटक. श्री.दत्तात्रय गडाख जिल्हा जनसंपर्क अधिकारी अहिल्यानगर,श्री. आढाव दिपक भाऊसाहेब (सचिव, मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली, अहिल्यानगर). श्री. संभाजी सखाराम निमसे(जिल्हा कार्याध्यक्ष, अहिल्यानगर), श्री. प्रकाश पांडुरंग लांडे (नगर तालुका अध्यक्ष), श्री. कचरु साहेबराव ढेरे (तालुका उप - जनसंपर्क अधिकारी.) श्री फकीर मोहम्मद शेख, तालुका सचिव राहुरी तालुका, राहुल भालेकर उप जन संपर्क अधिकारी, श्री. अक्षय चौधरी, तालुका अध्यक्ष राहाता तालुका,श्री. अजिंक्य आढाव उप जन संपर्क अधिकारी अहिल्यानगर. वरील निवेदन पत्र देताना सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


